Monday, March 14, 2016

"समस्त पुरुष वर्गाला नम्र विनंती"

कौतुक केलं नाहीत तरी चालेल
पण उणीवा शोधू नका
सन्मान न केला तरी रुचेल
पण अवमान करु नका
स्त्री-यशाची गाथा नाही गाईली तरी चालेल
पण तिच्या प्रयत्नांची टर उडवू नका
महिला दिनाच्या शुभेच्छा नाही दिल्यात तरी चालेल
पण वॉट्स अप वर फाल्तू जोक
 मारून आम्हाला डिसकरेज करु नका 

2 comments: